
BARAMATI NEWS : बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी; अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत होणार मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिर
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय
