
BARAMATI POLITICS : बारामती, माळेगावमधील राष्ट्रवादीच्या इच्छुकांची धाकधूक वाढली; उद्या राष्ट्रवादी भवनात होणाऱ्या मेळाव्याबाबत उत्सुकता..!
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या उद्या गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी मुलाखती होणार








