
MALEGAON BREAKING : माळेगाव कारखाना निवडणुकीत अजितदादांच्या पॅनलची विजयी घौडदौड कायम, वाचा पहिल्या फेरीतील संपूर्ण निकाल..!
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने आतापर्यंत घवघवीत यश मिळवले आहे. पहिल्या फेरीपर्यंत या पॅनलने








