
SOLAPUR CRIME : नात्यातील संशय अन् ब्रेकअप; सोलापूरातील युवक-युवतीच्या आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट
सोलापूर : न्यूज कट्टा सोलापूर शहरातील कर्णिकनगर येथे एका युवक-युवतीने एकाच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि. १९ जून रोजी समोर आली होती.








