
BIG BREAKING : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
केदारनाथ : न्यूज कट्टा केदारनाथ धामकडे निघालेल्या एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील








