
जमिनीच्या मोजणीसाठी मागितली ५० लाखांची लाच; हवेलीतील भूमी अभिलेख विभागातील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पुणे : न्यूज कट्टा पुणे जिल्ह्यातील हवेली येथील भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन मोजणीच्या प्रकरणात ५० लाख रुपयांची लाच








