
BIG BREAKING : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची घरवापसी होणार..? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनं चर्चेला उधाण; हर्षवर्धन पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय काय..?
मुंबई : न्यूज कट्टा विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट








