
MALEGAON ELECTION : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस; बिनविरोध निवडणुकीची घोषणा की उमेदवार याद्या जाहिर होणार..?
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी उमेदवारांची यादी जाहिर








