
BIG NEWS : पुणे आणि बीड जिल्ह्याला दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये; अजितदादांच्या घोषणेनंतर महिन्याभरातच मंजूरी
मुंबई : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता








