
BIG BREAKING : पुण्याच्या रूबी हॉल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार; उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेहच केला गायब
पुणे : न्यूज कट्टा पुणे शहरात प्रसिद्ध असलेल्या रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५५ वर्षीय








