
PUNE CRIME : उसन्या पैशांचा वाद बेतला तरुणीच्या जीवावर; रामवाडीत कंपनी पार्किंगमध्ये तरुणीवर कोयत्याने वार करत खून
पुणे : न्यूज कट्टा उसन्या पैशांच्या वादातून एका तरुणीवर कोयत्याने वार करत तिचा खून केल्याची घटना पुण्यातील येरवडा परिसरात रामवाडी येथे घडली आहे. मंगळवारी सायंकाळी








