
BIG BREAKING : अजितदादाच पुण्याचे ‘कारभारी’; पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादांकडेच राहणार..!
पुणे : न्यूज कट्टा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याबाबत गेले काही दिवस चर्चा रंगल्या होत्या. आता पुण्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री








