
BARAMATI CRIME : तलवार आणि कोयता बाळगत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; बारामती तालुका पोलिसांनी एकाला केली अटक
बारामती : न्यूज कट्टा बारामती एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती








