
BIG BREAKING : जुन्नरमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे थोडक्यात बचावले, शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी काय घडलं..?
जुन्नर : न्यूज कट्टा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाने शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रेला








