
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय काय..? नागरिक संवाद कार्यक्रमाच्या पोस्टमधून ‘कमळ’ चिन्हच गायब…!
इंदापूर : न्यूज कट्टा इंदापूरमधून महायुतीकडून विधानसभेची उमेदवार कोणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र विद्यमान या नितीनुसार ही जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसलाच मिळेल अशी








