
SURAJ CHAVHAN : नगरपरिषद निवडणुकांच्या धामधुमीत बिग बॉस विजेता सूरज चव्हाण पोहोचला अजितदादांच्या भेटीला; नेमकं कारण काय..?
बारामती : न्यूज कट्टा सध्या राज्यात सर्वत्रच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशात बारामतीत नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच बिग








