
BARAMATI BREAKING : बारामतीतील पाणी टंचाईचं धक्कादायक वास्तव..! साठवण तलावातून होतेय मोठ्या प्रमाणात पाणी गळती; प्रशासन मात्र निद्रिस्त
बारामती | न्यूज कट्टा बारामती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एकीकडे शहरात सध्या दोन








