
Farmers Day : कृषिदूतांकडून कृषी दिन साजरा; पणदरे येथे वृक्षारोपण करत दिला अनोखा संदेश
बारामती : न्यूज कट्टा शारदानगर येथील ॲग्रीकलचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी पणदरे येथे वास्तव्य करत








