
BIG BREAKING : जेजुरीत वारकऱ्यांवर काळाचा घाला..! ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर
जेजुरी | न्यूज कट्टा पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी भीषण अपघात घडला. भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांचे सामान वाहून नेणाऱ्या ट्रकने








