
BIG BREAKING : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल कोसळला; काहींचा मृत्यू तर २० ते २५ जण वाहून गेल्याची भीती
मावळ : न्यूज कट्टा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून काही पर्यटक बुडाल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास








