
BIG BREAKING : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजितदादांचा उमेदवारी अर्ज; अजितदादांच्या एन्ट्रीमुळं निवडणुक चुरशीची होणार
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५९३ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित








