
घराची स्वच्छता सुरू असतानाच वीजेचा धक्का बसला; श्रीगोंदा तालुक्यात यात्रेच्या दिवशीच मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
श्रीगोंदा : न्यूज कट्टा गावाच्या यात्रेनिमित्त घराची स्वच्छता करताना वीजेचा धक्का बसल्यानं मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे आज सकाळी ७ वाजण्याच्या








