
BARAMATI BREAKING : बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला एसीबीनं रंगेहाथ पकडलं; सहीसाठी मागितली होती पावणेदोन लाखांची लाच..!
बारामती : न्यूज कट्टा बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सहीसाठी पावणेदोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. आज








