
BARAMATI BREAKING : मंजूरी एका ठिकाणी, काम केलं दुसऱ्याच ठिकाणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं कनिष्ठ अभियंत्याचं निलंबन
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे जिल्हा परिषदेने जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर केलेले काम नियोजित ठिकाणी न करता दुसऱ्याच ठिकाणी केल्याचा प्रकार समोर








