
BARAMATI RTO : बारामतीच्या आरटीओ अधिकाऱ्याचा थाटच न्यारा; टोलनाक्यावर गाडी सोडली नाही म्हणून कर्मचाऱ्याला काढायला लावल्या उठाबशा..!
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा आपली खासगी गाडी टोलनाक्यावरून सोडली नाही म्हणून दोन दिवसांनी वर्दीत येवून एका आरटीओ अधिकाऱ्याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला अक्षरश: उठाबशा काढायला








