
BARAMATI CRIME : बारामतीत एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोघांना अहिल्यानगर येथून केली अटक
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील जळोची येथे एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे








