
BARAMATI NEWS : शेतात शेळ्या चरायला नेल्या अन् वीजेचा झटका बसला; कारखेलमध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
बारामती : न्यूज कट्टा शेतात शेळ्या चरण्यासाठी नेल्या असता अचानक वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील कारखेल येथे घडली.








