
अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद; बारामतीच्या विमानतळावर अजितदादांचे महिलांकडून जल्लोषात स्वागत
बारामती : न्यूज कट्टा राज्याच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने’सह महिला- भगिनींसाठी अनेक योजनांचा समावेश करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल आज राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व
