
ASSEMBLY ELECTION : राष्ट्रवादीकडून पुणे जिल्ह्यात विधानसभानिहाय निरीक्षकांच्या नियुक्त्या; योगेश जगताप यांच्यावर दिली इंदापूरची जबाबदारी
बारामती : न्यूज कट्टा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्ह्यातील ११

