
BARAMATI POLITICS : बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुक; गुरुवारी अजितदादांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती
बारामती : न्यूज कट्टा बारामती नगरपरिषदेसह माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.
