
SPORTS COMPITITION : बारामतीत होणार राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा; अंबरनाथमध्ये हॉलीबॉल, नागपूरमध्ये कबड्डी आणि बीडमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन
मुंबई : न्यूज कट्टा यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय
