
BIG BREAKING : धनगर आरक्षण लढ्यातील महत्वाच्या संघटनेचा सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा; पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भेट घेऊन जाहीर केला पाठिंबा
बारामती : न्यूज कट्टा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात बारामतीच्या विकासाची गती आणि सामाजिक घडी अबाधित राहावी,यासाठी धनगर आरक्षणाच्या लढ्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या