
AJITDADA DREAMS : अजितदादांच्या स्वप्नातील सक्षम ग्रामीण युवक घडविण्यासाठी ‘अजित करिअर अकॅडमी’ची मुहूर्तमेढ; कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेचा नवा उपक्रम
बारामती । न्यूज कट्टा ग्रामीण भागातील युवक-युवतींना गुणवत्तापूर्ण भरतीपूर्व प्रशिक्षण उपलब्ध करून देत त्यांच्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित व्हावी, या व्यापक सामाजिक