
ILLEGAL ACADEMY : बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमींविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
बारामती । न्यूज कट्टा बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या फायर एनओसी रद्द करून त्या सील कराव्यात, बोगस प्रवेश देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द