
INDAPUR BREAKING : इंदापूरमध्ये बेकायदेशीर मांगूर माशाचे संवर्धन; कालठणमध्ये मिळाला मांगूरचा साठा, हनुमंत जाधवसह दोघांवर गुन्हा दाखल
इंदापूर । न्यूज कट्टा मानवी आरोग्यास घातक असलेल्या मांगूर माशाचे बेकायदेशीरपणे पालन केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील कालठण येथील हनुमंत जाधव आणि अन्य एकावर इंदापूर पोलिस ठाण्यात