
SOMESHWAR BREAKING : सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्षपदाची खुर्ची कुणाला मिळणार..? अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची धावाधाव; सुनेत्रावहिनींच्या निर्णयाकडे लक्ष..!
सोमेश्वरनगर । न्यूज कट्टा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने विरोधकांना धक्का दिला. त्यानंतर आता नव्याने निवडून