
BIG NEWS : जनाई-शिरसाईसाठी ८०० एमसीएफटी पाणी मंजूर; २ नोव्हेंबरपासून वरवंड, शिर्सुफळ तलावात पाणी सोडणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
बारामती | न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सिंचनासाठी पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी ८०० एमसीएफटी पाणी उपलब्ध करून देण्यास