
PUNE CRIME : पैशांसाठी मैत्रिणीकडून सतत ब्लॅकमेलिंग; पुण्यातील लॉजमध्ये तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या
पुणे : न्यूज कट्टा पैशांसाठी मैत्रिणीकडून सातत्याने होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने पुण्यात एका तरुणाने लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना








