
BARAMATI BREAKING : आर्थिक वादातून युवकाचा धारदार शस्त्राने वार करत खून; बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील घटना
बारामती : न्यूज कट्टा पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका २७ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे








