
PUNE BREAKING : चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून त्यानं कात्रीनं वार करत पत्नीला संपवलं; नंतर व्हिडिओ बनवत म्हणाला, लक्ष्मी होती ती..
पुणे : न्यूज कट्टा चारित्र्याच्या संशयावरून पतीनं आपल्या मुलासमोरच कात्रीनं वार करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे, या माथेफिरुने खूनानंतर








