
BARAMATI CRIME : महाविद्यालयात निघालेल्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये अत्याचार; बारामती शहरानजीक घडला धक्कादायक प्रकार
बारामती : न्यूज कट्टा बारामतीत एका महाविद्यालयात निघालेल्या अल्पवयीन मुलीला धमकावत कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेऊन कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.








