
SATISH WAGH MURDER : मुलाच्या मित्राशीच सूत जुळलं अन् अडथळा नको म्हणून पतीच्या हत्येचं प्लॅनिंग ठरलं.. सतीश वाघ यांच्या हत्येचा असा रचला कट
पुणे : न्यूज कट्टा भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच सुपारी दिल्याचं समोर आलं आहे.








