
BARAMATI BREAKING : बारामतीत महाविद्यालयीन युवकाच्या खूनानं उडाली खळबळ; टीसी कॉलेजच्या आवारात युवकाचा मित्रांकडूनच खून..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात एका युवकाचा कोयता आणि चाकूने वार करत खून करण्यात आला आहे. जुन्या वादाच्या रागातून दोघांनी








