
BARAMATI BREAKING : अर्धनग्न करून महिलेची लूट; बारामती तालुका पोलिसांकडून संशयित आरोपीचं रेखाचित्र जारी
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरानजीक वंजारवाडी येथे पायी चालण्याचा व्यायाम करणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लुटत अर्धनग्न फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार








