
CRIME NEWS : प्रेम प्रकरणाचा धक्कादायक अंत; वाद झाला अन् त्यानं गळा दाबून केला प्रेयसीचा खून, स्वत: ही खाडीत उडी मारत केली आत्महत्या..!
नवी मुंबई : न्यूज कट्टा प्रेमासाठी वाट्टेल ते अशी एक म्हण प्रचलित आहे. अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे. आपल्या प्रेयसीची हत्या करून








