
BIG NEWS : प्रक्षिणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या मस्तवाल आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; महाड येथून पोलिसांनी केली होती अटक..!
पुणे : न्यूज कट्टा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर हिला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने महाड येथून अटक केली आहे. मुळशी







