
SHOCKING CRIME : पोलिस भरतीची फी मागितली, पण वडिलांनी दिली नाही; सैतान बनलेल्या मुलाने मारहाण करत केला जन्मदात्याचा खून
लातूर : न्यूज कट्टा वडिलांनी पोलिस भरतीसाठी पैसे दिले नाहीत, पण घरातील गॅस सिलेंडरसाठी पैसे दिल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या पित्याला मारहाण करत खून केल्याची








