
BARAMATI KABADDI : बारामतीत रंगणार छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; आज अजितदादांच्या हस्ते उदघाटन
बारामती : न्यूज कट्टा ‘२३ वी छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२४-२५’ चे १५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत रेल्वे मैदान, बारामती येथे








