
PUNE RAIN : पुण्यानं अनुभवलं पावसाचं रौद्ररूप; पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात गेला सहाजणांचा बळी..!
पुणे : न्यूज कट्टा पुणे शहरात काल गुरुवारी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. शहरातील अनेक भागात पाणी








