
बारामतीतील मुस्लिम बँकेच्या शाखेच्या स्थलांतराचा घाट; भाडोत्री जागेत स्थलांतराला सभासद, खातेदारांचा तीव्र विरोध
बारामती : न्यूज कट्टा मुस्लिम सहकारी बँकेच्या बारामती येथील शाखा स्वामालकीच्या इमारतीतून भाडोत्री इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बँकेच्या मालकीची इमारत असताना शाखा इतरत्र








